IPL 2026 Rajasthan Royals News: वैभव सूर्यवंशीच्या 96 धावांच्या खेळीवरून रियान परागचा व्हिडिओ व्हायरल; सामन्यानंतर ‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत कर्णधाराची जादू की झप्पी, चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत टीम स्पिरिटचे केले कौतुक. IPL 2026 Rajasthan Royals News: Skipper Riyan Parag’s hug for 96-run hero Vaibhav Suryavanshi goes viral...
“‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?”




